मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने

6

मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रक आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बिघडले असून अप धिम्या मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. भायखळा येथे एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती कळते आहे. त्यामुळेच गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे कळते. मात्र यावर अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

728×120-jaymobile-012018-1

Comments are closed.

https://wp.me/p8vtBO-fy1