दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचे निधन

0
10

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचे शुक्रवारी मध्यरात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयामध्ये खुराणा यांच्यावर उपचार सूरू होते, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मेंदूच्या विकाराने ते त्रस्त होते.